पाण्याचं काम...
पाण्याचं काम...
आमदार शहाजीबापू पाटील यांनी दुष्काळी सांगोल्याची ओळख बदलण्यासाठी इथं पाणी आणण्यासाठी अहोरात्र काम केले. वेगवेगळ्या योजना,शासन, प्रशासन, पत्रव्यवहार, चर्चा या माध्यमातून त्यांनी केलेल्या प्रयत्नांना आज यश येताना दिसते आहे. शहाजीबापूंनी पाण्यासाठी केलेली काही काम इथं तुमच्या माहितीसाठी....