महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, गेल्या अडीच वर्षांत त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. सांगोला मतदारसंघाच्या विकासामध्ये त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे ठरले आहे. तसेच, निधीच्या तरतुदीत त्यांनी कधीच कसूर केली नाही. गेल्या काही वर्षात अनेकदा झालेल्या भेटींची काही क्षणचित्रे, या भेटीतून त्यांच्यातील सकारात्मक उर्जा अनुभवयास मिळाली. सांगोला मतदारसंघाच्या वतीने त्यांचे विशेष आभार !
सांगोला मतदारसंघात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात येत असून अनेक कामे मंजूर केली असून काही कामे पूर्ण तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.
व्यावसायिकांसाठी सोय व नगरपरिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी कमर्शियल कॉम्प्लेक्सची निर्मिती
व्यावसायिकांसाठी सोय व नगरपरिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी कमर्शियल कॉम्प्लेक्सची निर्मिती
शासकीय विश्रामधामाचे काळानुरुप नूतनीकरण करणे गरजेचे होते त्यासाठी निधी मंजूर